सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ FOR DUMMIES

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ for Dummies

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ for Dummies

Blog Article

संघासाठी सलगपणे सर्वाधिक सामने खेळण्याचा हा जागतिक विक्रम आहे. [२]

ऑस्ट्रेलिया मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे मार्च २०१२ दरम्यान बांगलादेशमध्येपार पडलेल्या २०१२ आशिया कप स्पर्धेसाठी कोहलीची उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत पत्रकांशी बोलताना म्हणाले, "कोहली ज्याप्रकारे खेळला त्याबद्दल त्याला सलाम. आपण आता भविष्याकडे पहायला सुरुवात करायला हवी. कोहली भविष्यात कर्णधार होऊ शकतो get more info असं निवड समिती आणि मंडळाला वाटतं"[१४३] स्पर्धेदरम्यान कोहली खूपच चांगल्या भरात होता. ११९ च्या सरासरीने ३५७ धावा करून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अग्रभागी होता.[१४४] त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात १०८ धावा केल्या आणि भारताचा ५० धावांनी विजय झाला.[१४५] दुसऱ्या सामन्या मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव झाला, ज्यात त्याने ६६ धावा केल्या.

ॲडलेड येथे डिसेंबर २०१४ मध्ये सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदाच दुखापतग्रस्त धोणीऐवजी कर्णधारपदाची सुत्रे कोहलीच्या हाती दिली गेली.[२३६] सामन्यात कोहलीने पहिल्या डावात ११५ धावा केल्या. कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चवथा भारतीय कर्णधार.[२३७] दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी भारतासमोर विजयासाठी ३६४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. भारताची धावसंख्या २ गडी बाद ५७ असताना कोहली फलंदाजीस आला आणि त्वेशाने फलंदाजी करू लागला.

— माजी वेस्ट इंडीज कर्णधार सर व्हिव्ह रिचर्ड्स कोहलीबद्दल.[१६९]

मेरी कोम, विजेंदर सिंग, आणि सुशील कुमार (२००९)

[२९३][२९४] मिड-विकेट आणि कव्हर क्षेत्रात त्याचे खास सामर्थ्य आहे.[२९५] त्याच्या मते कव्हर ड्राइव्ह हा त्याचा आवडता फटका आहे, आणि त्याला फ्लिकचा फटका नैसर्गिकरित्या येतो.[२०] तो सहसा स्वीपचा फटका खेळत नाही म्हणून त्याला "नॉट अ नॅचरल स्वीपर ऑफ क्रिकेट बॉल" असे म्हणले जाते.[२९६] त्याचे संघ सहकारी त्याचा आत्मविश्वास, बांधिलकी, एकाग्रता आणि नीतितत्त्वे याबद्दल त्याची प्रशंसा करतात.[२९७][२९८][२९९][३००] कोहली एक खूप "शार्प" क्षेत्ररक्षक सुद्धा आहे.[३०१][३०२]

इंग्लंडमधील साऊथपोर्टमध्ये अज्ञाताकडून चाकूहल्ला, अनेक जण जखमी, संशयित ताब्यात

कोहली २०१५ क्रिकेट विश्वचषक सामन्यात फ्लिकचा फटका खेळताना. कोहली नैसर्गिकरित्या मजबूत तांत्रिक कौशल्यासह[२८७] एक आक्रमक फलंदाज आहे.[३९]. बहुतेक वेळा तो मधल्या फळीतील फलंदाज आहे, परंतु बरेचदा त्याने संघासाठी डावाची सुरुवातही केली आहे. तो थोडासा छाती पुढे काढलेल्या पावित्र्यात [२८८][२८९] आणि खालच्या हाताची मजबूत पकड घेऊन फलंदाजी करतो,[२९०][२९१] आणि तो पायाची हालचालसुद्धा चपळतेने करतो.[२९२] तो त्याच्या फटक्याची विविधता, डावाची गती वाढवणे आणि दबावाखाली फलंदाजीबाबत ओळखला जातो.

[३००][३१७][३१८] २०१२ मध्ये, कोहली नमूद करतो की तो त्याच्या आक्रमकतेला आवर घालण्याचा प्रयत्न करत आहे परंतु "खेळतील ताण आणि काही विशिष्ट प्रसंगी आक्रमकतेला आवर घालणे अवघड जाते."[३१९]

ऑक्टोबर २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशी पाच एकदिवसीय सामन्यांच्या मलिकेत कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ही मालिका भारताने ५-० अशी जिंकली. कोहलीने मालिकेत एकूण २७० धावा केल्या. दिल्लीतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९८ चेंडूंमध्ये ११२ धावा केल्या आणि गंभीरसोबत नाबाद २०९ धावांची भागीदारी केली,[११७] आणि मुंबई मध्ये ८६ धावा केल्या. दोन्ही सामन्यांत भारताने धावांचा यशस्वी पाठलाग केला.[११८] या एकदिवसीय मालिकेतील यशामुळे नोव्हेंबर-डिसेंबर २०११ दरम्यान मायदेशी झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी रैना ऐवजी कोहलीची निवड करण्यात आली. युवराज सिंग बरोबर सहाव्या गड्यासाठी त्याची स्पर्धा होती,[११९] ज्यामध्ये तो फक्त शेवटच्या कसोटीत त्याची संघात निवड करण्यात आली.[१२०] सामन्यात त्याने दोनही डावांत अर्धशतक केले आणि याआधीची स्वतःची ३० धावांची सर्वोच्च कामगिरी मोडीत काढली.

सचिनने पदार्पण केले तेव्हा कमी वयात एदिसा पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या आकिब जावेद नंतर त्याचा क्रमांक लागत होता.

जून २०१६ मधील विराट कोहली फाऊंडेशन चॅरिटी कार्यक्रमात कोहली. मार्च २०१३ मध्ये, कोहलीने 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मुळ उद्देश आहेत.[३३५] कोहलीच्या मते ही संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थासोबत "ते करत असलेल्या विविध परोपकारी कामांसाठी निधी जमा करणे, मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे यासाठी काम करील"[३३६] मे २०१४ मध्ये इबे आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांनी विराट कोहली फाऊंडेशन सोबत दानधर्म लिलाव केला आणि जमा झालेला निधी वंचित मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी दिला.[३३७]

सर्वात जलद १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय भारतीय.[८२]

एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या.[९४] एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला ज्यात कोहलीचेही नाव होते[९५]. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला.[९६]

Report this page